Posted inPoems

माझ्याही शिवबांच एक राज्य होत, जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत…

माझ्याही शिवबांच एक राज्य होत जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत… सुख शांती समाधान नांदत जिथेअस ते एक हिंदवी स्वराज्य होत… जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हतान्याय हा सर्वांसाठी एक समान होता… न्यायासाठी प्राण गेला तरी चालेलपण अन्याय कुणावर झाला नव्हता… राज्यांचा राज्य कारभार असा होतागवताची कडी सुद्धा गहाण नव्हती… स्वतःसाठी सारेच जगतात या जगीरयतेसाठी जगणारे शिवराय […]

Posted indharm

कर्मयोगी गाडगेबाबा

अज्ञानाच्या घनघोर अंधारातविज्ञानवादी तुझे प्रबोधनहोते सत्यप्रकाशाचे किरणकुप्रथांना जाळणारे कीर्तन होतास धर्मांधतेचा कर्दनकाळशब्दांनी लोळविला स्वार्थी भटभोळ्या जनतेला पटवून दिलेदेवळात असते पुजाऱ्याचे पोट अंगावर पांघरल्या चिंध्या पणअंधश्रद्धेच्या केल्या चिंधळ्याशोषणमुक्तीचा मार्ग दाखवीतडोळस केले समाजास आंधळ्या स्वच्छता अभियानाचा प्रवर्तकझाडलेस गावोगाव घेऊन खराटागहाण मेंदूतील घाण साफ करतस्वच्छ केल्या दूषित विचारवाटा तिर्थयात्रांवर खर्चू नका पैसापोरांना घडवा, शिकवा नीटशिक्षणाचा खरा मंत्र देणारेहोते […]

Posted inMovies

दादा साहब फाल्के इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल वॉर्ड येथे सेलिब्रिटीज स्टाईलमध्ये येतात

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2022 रविवारी रात्री संपन्न झाला आणि अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राइज आणि रुपाली गांगुलीचा हिट टेलिव्हिजन शो अनुपमा रात्रीचा सर्वात मोठा विजेता म्हणून उदयास आला. हिट तेलुगू चित्रपट, ज्याने केवळ तेलगू बॉक्स ऑफिसवरच शानदार व्यवसाय केला नाही तर डिसेंबर 2021 मध्ये हिंदी बॉक्स ऑफिसवरही विजय मिळवला, त्याला वर्षातील सर्वोत्तम […]

Posted inMovies

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2022 रविवारी रात्री संपन्न झाला आणि अल्लू अर्जुनचा पुष्पा: द राइज आणि रुपाली गांगुलीचा हिट टेलिव्हिजन शो अनुपमा रात्रीचा सर्वात मोठा विजेता म्हणून उदयास आला. हिट तेलुगू चित्रपट, ज्याने केवळ तेलगू बॉक्स ऑफिसवरच शानदार व्यवसाय केला नाही तर डिसेंबर 2021 मध्ये हिंदी बॉक्स ऑफिसवरही विजय मिळवला, त्याला वर्षातील सर्वोत्तम […]

Posted inGeneral

101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

 माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. मानवाचा दानव होणे ही त्याची हार, मानवाचा महामानव होणे, हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.  स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. जी व्यक्ती तुमच्या प्रगती […]