Posted inPhotos

प्रार्थना बेहरेच्या लेटेस्ट फोटोशूटवरुन हटणार नाही तुमची नजर, दिसतेय खूपच ग्लॅमरस

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. (Photo Instagram) ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Instagram) सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. (Photo Instagram) प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram) या फोटोशूटमध्ये प्रार्थाना खूपच […]

Posted inPhotos

स्वप्न घेऊन मुंबईत आली अन्… ! मराठीतील रांगडी अभिनेत्री स्मिता तांबेबद्दल बरंच काही…!!

‘द सेक्रेड गेम्स 2’,‘माय नेम इज शीला’ सारख्या वेबसीरिज असो किंवा मग ‘पंगा’सारखा हिंदी चित्रपट वा जोगवा, तुकाराम, देऊळ यासारखे मराठी सिनेमे अभिनेत्री स्मिता तांबेने या सर्व भूमिकांमध्ये अक्षरश: जीव ओतला. साता-यात जन्मलेली स्मिता अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आली आणि अपार कष्ट, चिकाटी व ध्यासाने तिने हे स्वप्न पूर्ण केले. 11 मे 1983 रोजी […]

Posted inPhotos

प्रार्थना बेहेरेचे ग्लॅमरस फोटोशूट पाहून हटणार नाही तुमची नजर, शेवटचा फोटो आहे खास

या फोटोत प्रार्थनाचा ग्लॅमरस आणि तितकाच मार्डन अंदाज पाहायला मिळत आहे. यावर साजेशी अशी ज्वेलरीही असल्यामुळे प्रार्थनाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. साजश्रृंगार केलेल्या प्रार्थना हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. शेअर केलेल्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी हजारोंमध्ये लाईक्स आणि कॉमेंट्स केल्या आहेत. प्रार्थना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते […]

Posted inPhotos

व्हॅकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री स्मिता गोंदकर, पाहून तुम्हीही म्हणाल Wow

दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत आहे. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत […]

Posted inPhotos

Birthday Special : मराठमोळ्या नेहा पेंडसेची स्टाईल लयभारी!, आपल्या अदांनी चाहत्यांना केले फिदा, See Photos

अभिनेत्री नेहा पेंडसे आज ३६वा वाढदिवस साजरा करते आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी शिवाय हिंदी मालिका व चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मराठी बरोबरच हिंदीमध्ये ‘मे आय कमिंग मॅडम’ नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये ‘प्रेझेंटर’म्हणून झळकली होती. नेहाने आजवर मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे. नेहा […]

Posted inPhotos

रब ने बना दी जोडी…! पाहा, अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्राचे रोमॅन्टिक फोटो

मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यामध्ये झाला. 2004 साली इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या कार्यक्रमातून तिची सिनेसृष्टीशी पहिली ओळख झाली आणि पुढे तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 24 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी […]

Posted inPhotos

‘आश्रम’ वेबसिरीजमध्ये झळकल्यानंतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली अदिति पोहनकर, वाचा काय आहे कारण

मला आता कुठे लोकांनी ओळखण्यास सुरुवात केली आहे. आता कुठे तिला पाहिले तर रसिक आपसुकच तिला या वेबसिरीजमध्ये पाहिले असून कामाचेही कौतुक करतात. अदितीने सांगितले की मी वेब सीरिजमध्ये वेगळ्याच अंदाजात दिसली आहे. खरे तर या लूकसाठी खूप मेहनत करावी लागली. मी या भूमिकेसाठी वजन वाढवले त्यामुळे वेगळाच लूक मला मिळाला. आदिती म्हणाली की प्रकाश […]

Posted inPhotos

मराठमोळ्या पूजा सावंतने केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती, See Photos

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात अभिनेत्री पूजा सावंत वेगळं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram) पूजा सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.(Photo Instagram) सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. (Photo Instagram) अलीकडेच पूजानं गाउनमध्ये फोटोशूट शेअर केले आहे.(Photo Instagram) या गाउनमध्ये पूजा खूपच स्टनिंग दिसते आहे. (Photo Instagram) या ड्रेसमध्ये पूजाने वेगवेगळ्या […]

Posted inPhotos

गुलाबी रंगाच्या साडीत मराठमोळी सई ताम्हणकर दिसतेय लय भारी!, पहा तिचे हे ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. सईने नुकतेच इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या साडीत सई खूपच ग्लॅमरस दिसते आहे. या साडीतील तिचा सोज्वळ अंदाज पाहून चाहते फिदा झाले आहेत. सईच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे. सई ताम्हणकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत […]

Posted inPhotos

साडीत खुललं रिंकु राजगुरूचं सौंदर्य, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

अभिनयासह रिंकू तिच्या सौंदर्याने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. सोशल मीडियावर रिंकू नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. नुकताच रिंकूने लाल पांढ-या रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लाल आणि गुलाबी रंगाची साडी परिधान केलेला फोटो रसिकांना […]