हिनाने दाक्षिणात्या सिनेमातही काम केले आहे. 'मराठी बिग बॉस'शोमुळेच ती आज प्रकाशझोतात आली आहे.

हिनाने दाक्षिणात्या सिनेमातही काम केले आहे. ‘मराठी बिग बॉस’शोमुळेच ती आज प्रकाशझोतात आली आहे.

सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत हिनाच्या साडीतील अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.

साडी परिधान केलेल्या हिनाच्या मादक अदा पाहायला मिळत आहे.

पिंक आणि निळ्या रंगाच्या साडीतला या फोटोत हिनाचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी हिना साडीमध्येआणखीनच सुंदर दिसत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.

मात्र साडीमध्येही तिने स्टायलिश अंदाज फ्लॉन्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.