सोनाली कुलकर्णी नुकतीच नवरा कुणाल बेनोडेकरसोबत पूर्व आफ्रिकेत गेली होती. तिथले ती फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
सोनाली कुलकर्णी नुकतीच नवरा कुणाल बेनोडेकरसोबत पूर्व आफ्रिकेत गेली होती. तिथले ती फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकताच तिने बिचसमोर असलेल्या झाडांच्या फांदीला बांधलेल्या झुल्यावर झुलतानाचे फोटो शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
सोनाली कुलकर्णीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
यापूर्वी सोनाली कुलकर्णीने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केला होता.
सोनालीने तिथल्या निसर्गाची मजा लुटतानाचे फोटो शेअर केले आहेत.
तिथे डोंगर चढून उंचावरून तिथल्या निसर्गाचे नयनरम्य फोटो सोनालीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक देशाने काहीतरी निर्बंध लावले आहेत. असे असताना सोनाली आणि कुणाल यांनी फिरण्याची हौस पूर्ण केली आहे
सोनाली कुलकर्णीने कुणालसोबतच्या या व्हॅकेशनला ‘मिनिमून’ असे संबोधले आहे.
या मिनिमूनमधील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली.
सोनाली कुलकर्णीने ७ मे , २०२१ रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले.
सध्या सोनाली कुलकर्णी नवऱ्यासोबत दुबईत आहे.