रितेश देशमुखच्या 'लय भारी' चित्रपटामुळे आदिती पोहनकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ चित्रपटामुळे आदिती पोहनकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
या चित्रपटातील तिची भूमिका तर प्रेक्षकांना आवडली.
पण त्याचसोबत तिच्या सौंदर्याची देखील चांगलीच चर्चा झाली.
सोशल मीडियावर आदिती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते
आदिती पोहनकरच्या दिलखेचक अदा रसिक आणि तिच्या फॅन्सना आकर्षित करत आहेत
त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येंतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळतेय.
तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नजर टाकली तर त्यात हॉट अँड बोल्ड फोटोंचा बोलबाला दिसतो.
‘शी’ या वेबसिरीजमुळे आदिती सध्या चांगलीच चर्चेत आहेत.
‘शी’मध्ये आदितीने साकारलेल्या भूमी या भूमिकेचे चांगलंचे कौतुक होतोय.
तिचे चाहते तिच्या सौदर्यांवरही घायाळ होत असल्याचे पाहायला मिळतंय.
आदितीची आई शोभा पोहनकर नॅशनल लेव्हल हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पियन आहेत