तिच्या विविध अदा कॅमे-यात कॅप्चर झाल्या आहेत.
तिच्या विविध अदा कॅमे-यात कॅप्चर झाल्या आहेत.
हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून सारेच फिदा होत आहेत.
कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल, फॅशन याची ती विशेष खबरदारी घेते.
जयवंत आणि लक्ष्मीकांत यांची जेवढी घट्ट मैत्री होती तेवढीच घट्ट मैत्री स्वामिनी आणि स्वानंदीमध्येही आहे.
स्वामिनी आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.
स्वामिनी १८ वर्षांची आहे. तिला अभिनयासोबतच नृत्याचीसुद्धा आवड आहे.
या फोटोंमध्ये स्वामिनीचा ग्लॅमरस लूक पाहावयास मिळतो आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते.
वडिलांप्रमाणेच स्वामिनीसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.