सोशल मीडियावर सध्या अदितीचा हा सेक्सी लूक चर्चेचा विषय ठरला आहे. (Photo: Instagram) बिकीनी फोटोमुळे अदिती नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. बिकीनीमधील तनिषाचा असा अंदाज तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. अदिती साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत. सोशल मीडियावर अदिती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येंतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळतेय. तिचे चाहते तिच्या सौदर्यांवरही घायाळ होत असल्याचे पाहायला मिळतंय. No Text मराठमोळी मॉडेल व अभिनेत्री दिशा परदेशीने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका,महेश मांजरेकर यांची सावत्र मुलगी गौरी इंगवले ‘या’ मुलीबद्दलचं सिक्रेट तुम्हाला माहित आहे का ?मराठमोळ्या मीरा जोशीच्या नव्या फोटोशूटने उडवली सर्वांची झोप, पहा तिचे फोटो