अक्षया देवधरचे फॅन्स तिच्या अभिनयासोबत अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. (Photo Instagram)
अक्षया देवधरचे फॅन्स तिच्या अभिनयासोबत अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. (Photo Instagram)
रसिकांची लाडकी अक्षया ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते. तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो. (Photo Instagram)
साडीत अक्षयाचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे. (Photo Instagram)
अक्षयाच्या साडीतल्या फोटोंवर चाहते करताहेत कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (Photo Instagram)
अक्षया देवधर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. (Photo Instagram)
तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. (Photo Instagram)
अक्षयाने ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. पाठक बाई म्हणून अक्षया घराघरात पोहोचली.
त्यामुळे अल्पावधीतच तिने रसिकांची मनं जिंकली. (PHOTO INSTAGRAM)
राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. (PHOTO INSTAGRAM)
या मालिकेमुळे अक्षया देवधरला प्रेक्षक अंजली म्हणूनच ओळखतात. (PHOTO INSTAGRAM)
No Text