सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)
सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. (Photo Instagram)
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. नेहमीच अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळतो. (Photo Instagram)
लाल स्टायलिश साडीतले फोटोशूट अमृतानं शेअर केलं आहे. (Photo Instagram)
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. (Photo Instagram)
ट्रेंडपेक्षा स्वतःला एखाद्या स्टाइलमध्ये किती सुसह्य वाटतं याला अमृता अधिक प्राधन्य देते. (Photo Instagram)
अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतात, म्हणूनच चाहते तिच्यावर फिदा होतात. (Photo Instagram)
राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Photo Instagram)