अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. (PHOTO – INSTAGRAM) या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. (PHOTO – INSTAGRAM) या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. (PHOTO – INSTAGRAM) गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. (PHOTO – INSTAGRAM) गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. (PHOTO – INSTAGRAM) आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO – INSTAGRAM) प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. (PHOTO – INSTAGRAM) नेहमीच तिच्या एकसे बढकर एक फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते. (PHOTO – INSTAGRAM) गौतमीला सोशल मीडियावर चांगलेच फॉलोईंग आहे. (PHOTO – INSTAGRAM) मृण्मयी देशपांडेवर बहीण दिसते तिच्यापेक्षाही सुंदरमृण्मयी देशपांडेची बहीण गौतमी देशपांडेही आहे तिच्या इतकीच सुंदर. पाहा तिचे फोटोPHOTOS: साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!