‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.
‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.
या मालिकेतील गायत्री दातारचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली.
पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
आज गायत्रीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग मिळालेले असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करत आहेत.
गायत्री दातार सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून नेहमीच अपडेट देत असते
‘तुला पाहते रे’ या मालिकेने निरोपनंतर गायत्रीने निम्मा शिम्मा राक्षस या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले.
या नाटकात ती शहजादीच्या भूमिकेत दिसली
याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे
लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.