अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

हृताने तिचे नो मेकअप लूकमधील फोटो देखील अनेकवेळा शेअर करते. (PHOTO INSTAGRAM)

विना मेकअप लूकमधील फोटोमध्ये सुद्धा ती तितकीच सुंदर दिसते. (PHOTO INSTAGRAM)

मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हृता दुर्गुळेने वेगळं स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

छोटा पडदा गाजवल्यानंतर ‘अनन्या’ सिनेमाद्वारे ह्रता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. (PHOTO INSTAGRAM)

लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे. (PHOTO INSTAGRAM)

अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (PHOTO INSTAGRAM)

हृताला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफोलाईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)