कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.  (Photo Instagram)

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. (Photo Instagram)

मृण्मयीने सोशल मीडियावर हा फोटो अपलोड करताच तिच्या चाहत्यांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.(Photo Instagram)

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. (Photo Instagram)

आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात हेच मृण्मयीच्या या फोटोने सिध्द केल्याचे पाहायला मिळत आहे. (Photo Instagram)

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. (Photo Instagram)

कट्यार काळजात घुसली’ , नटसम्राट, ‘स्लॅमबुक’ चित्रपटात मृण्मयीने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. (Photo Instagram)

‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. (Photo Instagram)