अभिनेत्री नेहा पेंडसे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. नुकतेच नेहाने तिचे फोटो शेअर केले आहेत आणि तिने म्हटले की, माझ्या मोठ्या केसांना मी मिस करतेय. पुन्हा केस वाढवू का? नेहा पेंडसेच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नेहा पेंडसेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा पेंडसे सध्या ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत काम करताना दिसते आहे. ती मालिकेत अनिता भाभीची भूमिका साकारते आहे. नेहाने मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर हिंदी मालिका ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही तिने काम केले आहे. तसेच तिचा जून हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला आहे. सुंदरा…मनामध्ये भरली! नेहा पेंडसेच्या एथनिक ड्रेसमधील अदांनी चाहत्यांना पाडली भुरळनेहा पेंडसेच्या इन्स्टाग्रामवर हॉट फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!अभिनेत्री नेहा पेंडसे यांचा डॅशिंग साडी लुक तुम्ही पाहिलात का ?