पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (PHOTO INSTAGRAM)

पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससाठी शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

तिचे फोटोमधील सौंदर्य कुणालाही घायाळ करेल असाच आहे. (PHOTO INSTAGRAM)

साडीत तर पल्लवीच्या सौंदर्याला चार चांद लागते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर तिचे फॉलोर्वस आहे. (PHOTO INSTAGRAM)

क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (PHOTO INSTAGRAM)

‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

आपल्या आगामी प्रोजेक्टसची माहिती देखील पल्लवी सोशल मीडियावर देत असते. (PHOTO INSTAGRAM)

मोठ्या पडद्यावर जरी पल्लवीचा कमी वावर असला तरी सोशल मीडियावर ती सक्रिय असते. (PHOTO INSTAGRAM)