पल्लवी सुभाषने अनेक मराठी, हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये तसेच जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे. (PHOTO -INSTAGRAM)
पल्लवी सुभाषने अनेक मराठी, हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये तसेच जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे. (PHOTO -INSTAGRAM)
पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. (PHOTO -INSTAGRAM)
सोशल मीडियावर पल्लवी चांगलीच सक्रिय असते. (PHOTO -INSTAGRAM)
पल्लवी आणि अभिनेता अनिकेत विश्वासरावचे अफेअर एकेकाळी चांगलेच गाजले होते. (PHOTO -INSTAGRAM)
बरेच वर्ष ते रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यानंतर ते विभक्त झाले. (PHOTO -INSTAGRAM)
पल्लवी व अनिकेत दोघे जवळजवळ आठ वर्षं नात्यात होते. पण काही वर्षांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केले. (PHOTO -INSTAGRAM)
‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ या मालिकेमध्ये पल्लवीने साकारलेल्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. (PHOTO -INSTAGRAM)
गोद भराई’, ‘बसेरा’, ‘आठवा वचन’, ‘तुम्हारी दिशा’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये देखील तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. (PHOTO -INSTAGRAM)
पल्लवीने साऊथ चित्रपटसृष्टीत देखील काम केले असून तेलुगू भाषेतील एका सिनेमातही ती झळकली आहे. (PHOTO -INSTAGRAM)
सोशल मीडियावर तिला चांगले फॅन फॉलोईंग आहे. (PHOTO -INSTAGRAM)