अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली आहे.प्रार्थना तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करत हि माहिती दिली. (Photo Instagram)

अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली आहे.प्रार्थना तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करत हि माहिती दिली. (Photo Instagram)

प्रार्थना सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. लंडनाला रवाना होण्याची आधी तिने कोव्हिड टेस्ट केली त्या दरम्यानचा व्हिडीओ देखील तिने शेअर केला होता. तिचा कोव्हिड टेस्ट नेगेटीव्ह आली. (Photo Instagram)

प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)

त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram)

कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’, ‘व्हॉट्स अॅप लग्न’ अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

‘रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. (Photo Instagram)

अलीकडेच प्रार्थना बेहरे एका हिंदी चित्रपटासाठी शूट करत असल्याचे सांगितला होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आहे. (Photo Instagram)

या चित्रपटात ती हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता इंद्रनील सेनगुप्तासोबत दिसणार आहे. (Photo Instagram)

प्रार्थनाने या चित्रपटाच्या टायटल आणि रिलीजबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही. (Photo Instagram)