कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. (Photo Instagram)
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. (Photo Instagram)
फार कमी लोकांना माहिती आहे प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. (Photo Instagram)
त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. (Photo Instagram)
‘डब्बा एैस पैस’, ‘सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. (Photo Instagram)
प्रार्थना आणि तिचा पती अभिषेक जावकर हे चित्रपटसृष्टीतील एक गोड दाम्पत्य म्हणून ओळखलं जातं. (Photo Instagram)
दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. रेशीमगाठीत अडकण्याआधी प्रार्थना आणि अभिषेक खूप चांगले मित्र होते. (Photo Instagram)
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती पतीसोबतचे तिचे फोटो पोस्ट करत असते. (Photo Instagram)
लवकरच प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी सिनेमात दिसणार आहे. (Photo Instagram)
प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन म्हणजेच ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून केली. (Photo Instagram)
‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram)