रसिकाचे सोशल मीडियावर पारंपरिक अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात.

रसिकाचे सोशल मीडियावर पारंपरिक अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात.

या फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे.

एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी रसिका पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.

रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेत शनाया ही भूमिकेत झळकत आहे.

No Text

शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली.

मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली आहे.