सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने अभिनेत्री संस्कृती बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे.  (PHOTO INSTAGRAM)

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने अभिनेत्री संस्कृती बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (PHOTO INSTAGRAM)

संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

नेहमीच आपल्या फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियावर तिला चांगलेच फॅनफॉलोईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)

‘सांगतो ऐका’ या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु अशा अनेक सिनेमात तिने काम केले आहे. (PHOTO INSTAGRAM)

संस्कृती शेवटची ‘सर्व लाइन व्यस्त आहेत’ या चित्रपटात दिसली होती. (PHOTO INSTAGRAM)

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. (PHOTO INSTAGRAM)

साडीतल्या फोटोंमध्ये संस्कृतीचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. (PHOTO INSTAGRAM)