सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
सोनाली कुलकर्णीने आज तिच्या मेहनतीने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
तिने बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.
सोनाली सोशल मीडियाच्या माध्यामातून तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते.
तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे सुरू आहे हे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना सांगत असते
आपले फोटो आणि व्हिडीओदेखील ती पोस्ट करत असते.
नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते.
या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते.
तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.