छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्री प्रधानने छाप पाडली आहे.  (PHOTO INSTAGRAM)

छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्री प्रधानने छाप पाडली आहे. (PHOTO INSTAGRAM)

हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. (PHOTO INSTAGRAM)

झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. (PHOTO INSTAGRAM)

सध्या ती ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. (PHOTO INSTAGRAM)

तेजश्रीची ही भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. (PHOTO INSTAGRAM)

तिने सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील केले होते. (PHOTO INSTAGRAM)

तेजश्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)

आपले फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

तेजश्रीला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)