लय भारी चित्रपटातून आदिती  पोहनकर करिअरची सुरुवात केली आणि तिच्या त्या पहिल्याच ‘डेब्यु’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली.  (PHOTO INSTAGRAM)
लय भारी चित्रपटातून आदिती पोहनकर करिअरची सुरुवात केली आणि तिच्या त्या पहिल्याच ‘डेब्यु’ चित्रपटाची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. (PHOTO INSTAGRAM)
रितेश देशमुखबरोबर तिला करिअरच्या फर्स्ट सिनेमामध्ये स्क्रीन शेअर करायला मिळाली होती
आदितीचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.
या चित्रपटानंतर चित्रपटसृष्टीत फारशी दिसली नाही.
या चित्रपटानंतर तिने ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर कमबॅक केले होते.
काही दिवसांपूर्वी तिचा ‘शी’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
आदिती सोशल मीडीयावर खूपच अॅक्टिव्ह असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते.