मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतेच इंस्टाग्रामवर व्हाइट ब्लू स्ट्रीप्स शर्टमधील फोटो शेअर केले आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतेच इंस्टाग्रामवर व्हाइट ब्लू स्ट्रीप्स शर्टमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत रिंकूने गॉगल लावलेलाही दिसतो आहे.
रिंकू राजगुरू यात खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
रिंकूने नुकताच हेअर कट करून न्यू लूक केला. तिचा हा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.
रिंकू राजगुरू दिवसेंदिवस खूप ग्लॅमरस होत चालली आहे.
सैराट चित्रपटानंतर तिने वजन घटवून स्वतःमध्ये खूप बदल केला आहे.
त्यामुळे सैराटमधील रिंकू आणि आताच्या रिंकूत खूप मोठा बदल झालेला पहायला मिळतो.
रिंकू राजगुरूचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
रिंकू राजगुरू सध्या लॉकडाउनमुळे तिच्या घरी अकलूजला आहे. तिथले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
रिंकू राजगुरूचे इंस्टाग्रामवर ४३, ७०० फॉलोव्हर्स आहेत.