अमृता धोंडगे अमृताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मी़डियावर अमृताचे अनेक चाहते आहे अमृतानं पहिल्यांदाच इतके ग्सॅमरस फोटो शेअर केले आहेत. अमृताने आपल्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळत आहे. अमृताचा न पाहिलेला अंदाज तिच्या फोटोंमध्ये पाहायला मिळाला. यापूर्वी अमृताने व्हाईट गाऊनमध्ये ही फोटोशूट केले होते. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून अमृताला खरी ओळख मिळाली. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत अमृताने सुमी नावाची मुख्य भुमिका साकारली आहे अमृताने २०१८ मध्ये ‘मिथुन’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रदर्पण केले. IIFA awards 2022 marathi actress Amruta Khanvilkar share her iifa 2022 lookMarathi actress Rujuta Deshmukh latest photosछत्रपती शिवाजी महाराज चित्रकला @mandarpardikar