ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा होते.
ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा होते.
ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्यावर त्यांचे चाहते अक्षरशः फिदा आहेत.
ऐश्वर्या यांच्या इन्स्टाग्रामला आपल्याला त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्यांचे अनेक फोटो हे साडीतले असतात.
ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट, मालिकांमध्ये काम करत आहेत.
ऐश्वर्या यांचे केस लांबसडक असून त्यांचे केस त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतात.
दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या सोयरे सकळ या त्यांच्या नाटकाला रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.
ऐश्वर्या यांना एक मोठा मुलगा आहे. पण त्या आजही एखाद्या तरुण अभिनेत्रीइतक्याच सुंदर दिसतात.
ऐश्वर्या यांनी मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे.
ऐश्वर्या यांचे पती अविनाश नारकर हे प्रसिद्ध अभिनेते असून त्या दोघांनी अनेक मालिका, नाटकांमध्ये काम केले आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.