मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीचं चर्चेत असते.
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीचं चर्चेत असते.
अमृता खानविलकरने नुकतेच ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
अमृता खानविलकरच्या लेटेस्ट फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
अमृता बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
वेस्टर्न लुक असो किंवा पारंपरिक साडी अमृता सगळ्यातच खुलून दिसते.
नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास अमृताच्सा या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती.