वाजले की बारा म्हणत तमाम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. (Photo Instagram)

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)

अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. (Photo Instagram)

मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)

मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. (PHOTO INSTAGRAM)

‘राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली. (Photo Instagram)

लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. (Photo Instagram)

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram)