मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृता खानविलकरने दाखवली आहे. (Photo Instagram)

मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृता खानविलकरने दाखवली आहे. (Photo Instagram)

सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. (Photo Instagram)

अमृताने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या साडीतले फोटोशूट शेअर केले आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये अमृता वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. तिच्या चाहत्यांना हे फोटोशूट आवडले आहे. (Photo Instagram)

सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram)

राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. (Photo Instagram)

अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती. (Photo Instagram)

No Text