सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. नेहमीच अमृताचा हटके आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळतो.
अमृताच्या अदा कुणालाही घायाळ करतील अशाच असतात, म्हणूनच चाहते तिच्यावर फिदा होतात.
अमृता खानविलकरच्या लेटेस्ट फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
अमृताच्या या फोटोवर सुंदर, गुलाबो अशा छान कमेंट्स येत आहेत.
अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती.
राजी’, ‘सत्यमेव जयते’ , ‘मलंग’ अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत.
अमृता खानविलकर या शिवाय पाँडिचेरी चित्रपटात दिसणार आहे.
सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.
No Text