अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरने मराठी व हिंदी चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे.
अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरने मराठी व हिंदी चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे.
राझी, सत्यमेव जयते, मलंग या हिंदी ती झळकली आहे.
अमृता ‘खतरों के खिलाडी 10’मध्ये देखील ती सहभागी झाली होती.
अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती सतत फोटो शेअर करत असते.
इतकेच नाही तर ती संवादही साधत असते.
साडीमध्ये अमृताच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.
अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.
लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे