अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.
अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात.
सोशल मीडियावर सक्रीय असलेली अमृता आपले फोटो आणि व्हिडीओ फॅन्ससह शेअर करत असते.
दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते.
तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात.
नुकताच तिने फोटोशूटमधील पिवळ्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
एथनिक अंदाजामधील हे फोटो सध्या तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
पिवळ्या पाढं-या आणि गुलाबी कॉम्बिनेशन असलेले साडी आणि ब्लाऊजमध्ये अमृताचे सौंदर्य आणखीनच खुलून गेले आहे.
नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास अमृताच्सा या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
तिचे या फोटोंना प्रचंड पसंती देत आहेत.
तिच्या या फोटोंवरुन चाहत्यांच्याही नजर हटत नाहीय.