बहुतांशी वेळी अमृता रसिकांना मॉर्डन अवतारात पाहायला मिळाली. मग ते सिनेमा असो किंवा रिल लाईफ.

बहुतांशी वेळी अमृता रसिकांना मॉर्डन अवतारात पाहायला मिळाली. मग ते सिनेमा असो किंवा रिल लाईफ.

तिची ड्रेसिंग स्टाईल अनेकदा वेस्टर्न पद्धतीची असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं.

अमृताचा पारंपरिक अंदाज पाहून तिच्या फिदा होतात.

साडीमध्ये अमृताचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसून येत आहे.

मराठी साडी, गळ्यात मोठं मंगळसूत्र, दागिने, पेहरावास साजेशी अशी केशरचना या सगळ्यामुळे अमृताचे सौंदर्य खुलून गेले आहे.

No Text

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास अमृताच्सा या फोटोमध्ये पाहायला मिळतो.

हे फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोवर अमृताच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय.

No Text

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही अमृताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.