आर्या आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
आर्या आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
आर्याने साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोत आर्याचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
या फोटोंवर आर्याच्या चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.
आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते.
गायन आणि अभिनयात करियर करत असताना तिने आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली.
No Text
आर्या सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव्ह असते.
आर्याने गायनाबरोबरच अभिनयातही स्वतःचं नाव कमावले आहे.