कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.
कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.
विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.
नवीन हेअर कट केला आहे. त्यामुळे एक नवीन लूक आलाय.
नेहमीप्रमाणे तिचा नवीन लूक तिने चाहत्यांसह शेअर केला आहे.
रिंकू राजगुरु तिच्या तिच्या लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते.
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ केलं होतं.
तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
या फोटोत तिचा रॉकिंग अंदाज तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे रिंकूचे हा फोटो काहीसे वेगळे ठरतात.