ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा होते.
ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा होते.
ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्यावर त्यांचे चाहते अक्षरशः फिदा आहेत.
ऐश्वर्या यांच्या इन्स्टाग्रामला आपल्याला त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात. त्यांचे अनेक फोटो हे साडीतले असले तरी काही पाश्चिमात्य कपड्यांमध्ये देखील आहेत. या दोन्हीमध्ये त्या तितक्याच सुंदर दिसतात.
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे एक आवडते कपल आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश यांनी अनेक मालिका, नाटकांमध्ये एकत्र काम केले आहे.
ऐश्वर्या आणि अविनाश यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते.
गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या सोयरे सकळ या त्यांच्या नाटकाला रसिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.
अविनाश आणि ऐश्वर्या यांना एक मुलगा असून त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झालेले आहे.
त्यांच्या मुलाचे नाव अमेय नारकर असून तो त्यांच्या दोघांइतकाच दिसायला सुंदर आहे.
अविनाश आाणि ऐश्वर्या आजही इतके सुंदर दिसतात की त्यांना पाहून त्यांना इतका मोठा मुलगा असेल असे वाटतच नाही.