सुंदरा...! मराठमोळ्या श्रुती मराठेचे गुलाबी साडीतील सोज्वळ अदा पाहून चाहते झाले फिदा
सुंदरा...! मराठमोळ्या श्रुती मराठेचे गुलाबी साडीतील सोज्वळ अदा पाहून चाहते झाले फिदा

                            अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृती मराठेने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृती मराठेने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते.
नुकतेच श्रुतीने पिंक रंगाच्या साडीतील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
श्रुती मराठी पिंक रंगाच्या साडीत खूपच छान दिसते आहे.
श्रुतीच्या साडीतील अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
श्रुतीच्या या फोटोंनी चाहत्यांना अक्षरशः भुरळ पाडली आहे.
श्रुतीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
मराठीत प्रसिद्ध असलेली श्रृतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
श्रृतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.