मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा फॅशन फंडा खास आहे. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. त्याचरितीने प्रार्थनाचीही एक वेगळी स्टाईल आहे. प्रत्येक कलाकारासाठी स्टाईल आणि फॅशन खूप खूप महत्त्वाची असते. स्टाईल आणि फॅशनमध्ये निरनिराळे प्रयोग केले आणि त्यात तुम्ही कम्फर्टेबल असणेही तितकेच गरजेचेही असते. एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहात हे महत्त्वाचे असते. हेच सांगण्याचा प्रयत्न प्रार्थना बेहरेने तिच्या नवीन फोटोमधून केल्याचे पाहायला मिळत आहे. नेहमी प्रार्थना आपल्या स्टायलिश लूकने रसिकांचे लक्ष वेधून घेत असते. नवीन फोटो तिने चाहत्यांसह शेअर केले आहेत. सिंपल अँड सोबर लूकमध्ये प्रार्थनाने चाहत्यांवर मोहिनी घातली आहे. विशेष म्हणजे प्रार्थना कुणाची कॉपी करत नाही जसे तिचे व्यक्तीमत्त्व आहे त्यानुसार स्टाईल करण्यावर तिचा भर असतो. No Text No Text IIFA awards 2022 marathi actress Amruta Khanvilkar share her iifa 2022 lookग्लॅमरच्याबाबतीत बॉलिवूड हिरोईन्सनाही मागे टाकते ही मराठी अभिनेत्री, पाहा तिचे खास फोटोसई ताम्हणकरच्या या लूकवर खिळतील तुमच्याही नजरा, वारंवार पाहाल तिचे हे फोटो