मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत
मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रुतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा ‘इंदिरा विजहा’ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
साउथमध्ये ती ‘श्रुती प्रकाश’ या नावाने प्रसिद्ध आहे.
श्रुतीने तमिळमधील ‘प्रेम सूत्र’, मराठीतील ‘सनई चौघडे’सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे
. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.
. श्रुतीचा पती गौरव घाटणेकरही अभिनेता आहे.