हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे भुषण प्रधान.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे भुषण प्रधान.
भुषण प्रधानही सोशल मीडियावरही बराच अॅक्टिव्ह असतो.
सोशल मीडिया पेजवर लक्ष दिले तर तुम्हाला पिळदार बॉडी दाखवत असल्याचे फोटो पाहायला मिळतील.
समोर आलेल्या फोटोंमध्ये तो पिळदार बॉडी मिळवण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतल्याचे समजते.
फिटनेसच्या बाबतीत तो बॉलिवूडच्या हिरोंना देखील टक्कर देत असल्याचे पाहायला मिळतें.
त्याचे हे फोटो तुम्हालाही वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देईल.
फिटनेसबाबत सजग असलेला भुषण जिममध्ये घाम गाळत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे.
भुषणची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे.
फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे.
कसरती, वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. तसंच त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष तो देतो.