Posted inPhotos

रब ने बना दी जोडी…! पाहा, अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्राचे रोमॅन्टिक फोटो

मराठी इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर नाव कमावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म 23 नोव्हेंबर 1984 रोजी पुण्यामध्ये झाला. 2004 साली इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या कार्यक्रमातून तिची सिनेसृष्टीशी पहिली ओळख झाली आणि पुढे तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 24 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी […]