मराठी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी आपल्या सोशल मीडियावर फोटोंमुळे चर्चेत असते. श्रुती तिचे साडीतल किंवा एथनिक लूकमधले फोटो नेहमी शेअर करत असते. मात्र यावेळी तिने हॉट अँड ग्लॅमरस फोटो शूट शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. श्रुतीने यात पिवळ्या रंगाचा वनपीस घातला आहे आणि त्यावर जॅकेट घातला आहे. हे फोटो शेअर करताना श्रुतीने लिहिले, […]