Posted inPhotos

प्रिया बापटचे साडीतील फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्रिया बापट सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. प्रिया बापट सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते. नुकतेच प्रियाने इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या साड्यांमधील फोटो शेअर केले आहेत. प्रिया बापट साडीत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या […]