Posted inPhotos

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरच्या संगीत सेरेमनीचे फोटो आले समोर

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नुकतेच दोघांनी सोशल मीडियावर संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी दोघेही खूप छान दिसत होते. त्यांच्या संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. […]