अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रृती मराठेने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे. श्रृती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल. फोटोमध्ये श्रृती विचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. श्रृतीचा हा […]