Posted inPhotos

सही रे सई !, मल्टी कलर जॅकेट आणि डेनिममध्ये सई ताम्हणकर दिसली खूप ग्लॅमरस

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. सई ताम्हणकरने नुकतेच शेअर केलेल्या फोटोत तिने मल्टी कलरचे जॅकेट आणि डेनिम घातली आहे. सई ताम्हणकर या आऊटफिटमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे. सई ताम्हणकरच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, […]