Posted inPhotos

PHOTOS: रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

रिंकूने ‘सैराट’ या आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमात दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. रिंकूने नुकतेच काही वेगवेगळ्या गेटअपमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा वेगवेगळा अंदाज पहायला मिळतो आहे. रिंकू राजगुरूच्या नव्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे. रिंकू राजगुरूच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. रिंकूने नुकतेच आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे […]