व्हॅकेशन एन्जॉय करतेय अभिनेत्री स्मिता गोंदकर, पाहून तुम्हीही म्हणाल Wow
दरवेळी काही तरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या स्मिताने आता पुन्हा एकदा आपला नवा अंदाज या फोटोशूटच्या माध्यमातून रसिकांसमोर आणला आहे. याआधीही विविध फोटोशूटमधून स्मिताने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं. आता या फोटोशूटलाही तिच्या चाहत्यांची भरघोस पसंती मिळत…