परशा आर्ची आली आर्ची… हा डायलॉग कानावर जरी पडला तरी ‘सैराट’ चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. ‘सैराट’ने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. म्हणायला ‘सैराट’ रिलीज होऊन पाच वर्षे उलटलीत पण आजही आर्ची व परशा या नावांची जादू कायम आहे. आकाशने नुकतेच त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत आणि […]