Posted inPhotos

लॉकडाऊनमध्ये कॅमे-यात अशा कैद झाल्या या अभिनेत्री, पाहून फिटेल तुमच्याही डोळ्याचे पारणे

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणा-या या अभिनेत्रींचे.साडीत खुललं सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत. अभिज्ञाचे चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. भाग्यश्रीच्याही साडीतमधले सौंदर्य पाहून तर अनेकांना केलं घायाळ साडीनं मानसीच्या सौंदर्यालाही लावले चारचाँद… प्रत्येक हिरोईन्सचा साडीतला लूक रसिकांना चांगलाच भावला.. प्रार्थना बेहेरेचं रुपही साडीत आणखी खुललं… या फोटोत […]